आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड- 19 बाबतची अद्ययावत माहिती
Posted On:
01 SEP 2021 9:32AM by PIB Mumbai
नवी दिल्ली 01 सप्टेंबर 2021
काल कोविड प्रतिबंधक लसीच्या एका दिवसांतील सर्वात जास्त म्हणजे 1 कोटी 33 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 65 कोटी 41 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत.
संपूर्ण ऑगस्ट महिन्यात लसीच्या 18 कोटी 30 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या.
गेल्या 24 तासांत 41,965 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली
सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांची संख्या आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या 1.15%
भारतात सध्या 3,78,181 कोविड सक्रीय रुग्ण आहेत
रोगमुक्ती दर सध्या 97.51% आहे
गेल्या 24 तासांत 33,964 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे आता एकूण रोगमुक्तांची संख्या वाढून 3,19,93,644 इतकी झाली आहे
साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर(2.58%) गेले 68 दिवस 3% हून कमी
दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 2.61% इतका नोंदला गेला
आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 52 कोटी 31 लाख चाचण्या करण्यात आल्या
***
Jaydevi PS/SC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1751013)
Visitor Counter : 249
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam