पंतप्रधान कार्यालय
पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये उंच उडीत रौप्य पदक जिंकल्याबद्दल मरिअप्पन थंगावेलू यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
31 AUG 2021 6:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2021
टोक्यो येथील पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये उंच उडी प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल मरिअप्पन थंगावेलू यांचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
''गगनचुंबी उंची गाठत आहात !''
मरिअप्पन थंगावेलू हे सातत्य आणि उत्कृष्टतेचे समानार्थी आहेत. रौप्य पदक जिंकल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. भारताला त्यांच्या पराक्रमाचा अभिमान आहे. @189thangavelu #Paralympics #Praise4Para"
M.Chopade/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1750821)
अभ्यागत कक्ष : 234
Read this releasein:
English
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam