आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड – 19 बाबतची अद्ययावत माहिती
Posted On:
30 AUG 2021 9:26AM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 63 कोटी 43 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासांत 42,909 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली
सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांची संख्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या 1.15%
भारतात सध्या 3,76,324 कोविड सक्रीय रुग्ण आहेत
रोगमुक्ती दर सध्या 97.51% आहे
गेल्या 24 तासांत 34,763 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यामुळे आता एकूण रोगमुक्तांची संख्या 3,19,23,405 आहे
साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (2.41%) गेले 66 दिवस 3% हून कमी
दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 3.02%
आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 52 कोटी 1 लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत.
***
JaideviPS/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1750368)
अभ्यागत कक्ष : 253
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam