आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड- 19 बाबतची अद्ययावत माहिती
Posted On:
20 AUG 2021 9:14AM by PIB Mumbai
राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 57 कोटी 22 लाख मात्रा देण्यात आल्या
भारतात गेल्या 24 तासांत 36,571 नव्या रुग्णांची नोंद झाली.
सध्याच्या कोविड सक्रीय रुग्णांची संख्या आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या 1.12%; मार्च 2020 पासूनच्या नीचांकी पातळीवर
देशात सध्या 3,63,605 कोविड सक्रीय रुग्ण आहेत, ही गेल्या 150 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे
रोगमुक्ती दरात वाढ होऊन सध्या तो 97.54 % आहे,
मार्च 2020 पासूनच्या सर्वात उच्चांकी पातळीवर आहे.
गेल्या 24 तासांत 36,555 जण बरे झाले; आता बरे झालेल्यांची एकूण संख्या 3,15,61,635 आहे
साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (1.93%) गेले 56 दिवस 3%पेक्षा कमी
दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (1.94%) गेले 25 दिवस 3%पेक्षा कमी
आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 50 कोटी 26 लाख चाचण्या करण्यात आल्या
***
STupe/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1747545)
अभ्यागत कक्ष : 219
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam