पंतप्रधान कार्यालय

आपल्या लोकांच्या संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ 14 ऑगस्ट "फाळणी वेदना स्मृती दिन" म्हणून पाळला जाणार : पंतप्रधान

प्रविष्टि तिथि: 14 AUG 2021 10:54AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2021

आपल्या लोकांच्या संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ 14 ऑगस्ट हा "फाळणी वेदना स्मृती दिन" म्हणून पाळला जाईल असे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

"फाळणीची वेदना कधीच विसरता येणार नाही. द्वेश आणि हिंसाचारामुळे आपल्या लाखो बंधू भगीनींना विस्थापित व्हावे लागले, आपला जीव गमवावा लागला. आपल्या लोकांच्या संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ 14 ऑगस्ट हा "फाळणी वेदना स्मृती दिन" म्हणून पाळला जाईल.

#PartitionHorrorsRemembranceDay (फाळणी वेदना स्मृती दिन) हा दिवस आपल्याला भेदभाव, वैमनस्य आणि द्वेशभावनेच्या विषाला संपवण्यासाठी प्रेरित करण्या बरोबरच एकता, सामाजिक सद्‌भावना आणि मानवीय संवेदनाही सशक्त होतील"

असे त्यांनी आपल्या ट्विटर संदेश मालिकेत म्हटले आहे.

"फाळणीची वेदना कधीच विसरता येणार नाही. द्वेश आणि हिंसाचारामुळे आपल्या लाखो बंधू भगीनींना विस्थापित व्हावे लागले, आपला जीव गमवावा लागला. आपल्या लोकांच्या संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ 14 ऑगस्ट हा "फाळणी वेदना स्मृती दिन" म्हणून पाळला जाईल.

#PartitionHorrorsRemembranceDay (फाळणी वेदना स्मृती दिन) हा दिवस आपल्याला भेदभाव, वैमनस्य आणि द्वेशभावनेच्या विषैला संपवण्यासाठी प्रेरितच करणार नाही, तर एकता, सामाजिक सद्‌भावना आणि मानवीय संवेदनाही सशक्त होतील"

***

NilimaC/VinayakG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1745709) आगंतुक पटल : 405
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam