आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड – 19 अद्ययावत माहिती

Posted On: 11 AUG 2021 9:31AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 51.90 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या

भारतातील सध्याची उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,86,351; गेल्या 140 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या

उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्णसंख्येच्या 1.21%; मार्च 2020 पासून सर्वात कमी

सध्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 97.45%; आतापर्यंतचा सर्वाधिक दर

देशभरात आतापर्यंत 3,12,20,981 रुग्ण कोविडमुक्त झाले

गेल्या 24 तासांमध्ये 40,013 रुग्ण कोविडमुक्त झाले

गेल्या 24 तासात भारतामध्ये 38,353 नवीन रुग्णांची नोंद,

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 5% पेक्षा कमी असून हा दर सध्या 2.34%

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.16% असून, हा दर गेल्या 16 दिवसांपासून 3% पेक्षा कमी

चाचणी क्षमतेमध्ये उल्लेखनीय वाढ - एकूण 48.50 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत

***


STupe/SampadaP/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1744692) Visitor Counter : 177