आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ताजी माहिती
Posted On:
07 AUG 2021 9:56AM by PIB Mumbai
भारताने देशव्यापी लसीकरण अभियाना अंतर्गत 50 कोटी मांत्राचा टप्पा पार केला
देशात आतापर्यंत एकूण 3,10,55,861 रुग्ण बरे झाले आहेत.
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 97.37%
गेल्या 24 तासात 40,017 रुग्ण बरे झाले
भारतात गेल्या 24 तासात 38,628 नव्या रुग्णांची नोंद
भारतात सध्या एकूण सक्रीय रुग्णसंख्या 4,12,153
एकूण रुग्णसंखेच्या तुलनतेत सक्रीय रुग्ण 1.29% आहेत.
साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर 5% खाली कायम असून, सध्या तो 2.39%
दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 2.21%; गेल्या 12 दिवसांपासून 3% पेक्षा कमी
चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ– एकूण 47.83 कोटी चाचण्या करण्यात आल्या
***
STupe/VGhode/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1743492)
Visitor Counter : 273
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam