पंतप्रधान कार्यालय
किश्तवाड आणि कारगिल मधल्या ढग फुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे परिस्थितीवर बारकाईने लक्ष- पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
28 JUL 2021 2:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जुलै 2021
किश्तवाड आणि कारगिल मधल्या ढग फुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे परिस्थितीवर बारकाईने लक्ष असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
किश्तवाड आणि कारगिल मधल्या ढग फुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवर म्हटले आहे. बाधित भागांना सर्वतोपरी मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आपण प्रार्थना करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
***
S.Tupe/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1739867)
आगंतुक पटल : 237
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam