पंतप्रधान कार्यालय
आषाढ पौर्णिमा- धम्मचक्र दिनाच्या कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान उद्या देणार संदेश
Posted On:
23 JUL 2021 9:35PM by PIB Mumbai
आषाढ पौर्णिमा- धम्मचक्र दिनाच्या कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 24 जुलै 2021 सकाळी 8:30 वाजताच्या सुमाराला संदेश देणार आहेत.
ट्विटर संदेशाच्या माध्यमातून पंतप्रधानांनी याची माहिती दिली आहे. ते म्हणतात, "उद्या सकाळी 8:30 वाजताच्या सुमाराला आषाढ पौर्णिमा- धम्मचक्र दिनाच्या कार्यक्रमानिमित्त मी संदेश प्रसारित करणार आहे."
***
Jaydevi PS/JW/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1738470)
Visitor Counter : 180
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam