पंतप्रधान कार्यालय
हिमाचल प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केली चिंता
प्रविष्टि तिथि:
12 JUL 2021 6:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जुलै 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातल्या मुसळधार पावसाबद्दल चिंता व्यक्त केली असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असल्याचे पंतप्रधानांनी ट्वीटरवर म्हटले आहे. केंद्रीय अधिकारी राज्य सरकार समवेत काम करत असून सर्वतोपरी सहाय्य करण्यात येत आहे. बाधित भागातल्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी आपण प्रार्थना करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
G.Chippalkatti/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1734851)
आगंतुक पटल : 227
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam