पंतप्रधान कार्यालय
काशी अन्नपूर्णा मंदिराचे महंत श्री रामेश्वर पुरी जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
Posted On:
10 JUL 2021 7:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जुलै 2021
काशी अन्नपूर्णा मंदिराचे महंत श्री रामेश्वर पुरी जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
आपल्या ट्विटसंदेशात पंतप्रधान म्हणाले, ''काशी अन्नपूर्णा मंदिराचे महंत रामेश्वर पुरी जी यांच्या निधनामुळे अतिशय दुःख झाले आहे. त्यांचे देहावसान समाजासाठी कधीही न भरून येणारी हानी आहे.त्यांनी धर्म आणि अध्यात्माला समाजसेवेशी जोडून, लोकांना सामाजिक कार्यासाठी निरंतर प्रेरित केले. ॐ शांती !"
* * *
Jaydevi PS/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1734465)
अभ्यागत कक्ष : 234
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam