पंतप्रधान कार्यालय
मंत्रीमंडळात समाविष्ट झालेल्या सर्वांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
07 JUL 2021 9:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जुलै 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शपथ घेतलेल्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले, "आज शपथ घेतलेल्या सर्व सहकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा देतो. आपण लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि एक मजबूत आणि समृद्ध भारत घडविण्यासाठी कार्य करत राहू.”
* * *
M.Chopade/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1733506)
आगंतुक पटल : 227
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam