पंतप्रधान कार्यालय
उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी पुष्कर सिंग धामी यांचे केले अभिनंदन
Posted On:
04 JUL 2021 7:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जुलै 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पुष्कर सिंग धामी यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्यासोबत शपथ घेतलेल्या इतर मंत्र्यांचेही त्यांनी अभिनंदन केले आहे.
“श्री पुष्कर धामी आणि आज मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या सर्वांचे अभिनंदन.या सर्व चमूला, उत्तराखंडची प्रगती आणि समृद्धीसाठी कार्य करण्याबद्दल शुभेच्छा!” असे पंतप्रधानांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटले आहे.
* * *
S.Thakur/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1732668)
अभ्यागत कक्ष : 238
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam