पंतप्रधान कार्यालय
गुंतवणूक वाढीसाठी आणि व्यवसाय सुलभतेत सुधारणा करण्यासाठी उत्तर प्रदेशच्या प्रयत्नांची पंतप्रधानांकडून प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
02 JUL 2021 8:10PM by PIB Mumbai
गेल्या चार वर्षात गुंतवणूकीत वाढ करण्यासाठी आणि व्यवसाय सुलभ वातावरणात आणखी सुधारणा करण्यासाठी उत्तर प्रदेशने केलेल्या प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या एका ट्वीटसंदर्भात भाष्य करताना या राज्यातील ग्रामीण भाग आणि लहान शहरांमध्ये या कामगिरीची प्रचिती येत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले आहे.
***
Jaydevi PS/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1732403)
आगंतुक पटल : 268
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam