आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 अद्ययावत माहिती
प्रविष्टि तिथि:
29 JUN 2021 2:32PM by PIB Mumbai
भारतात 102 दिवसांनंतर 40,000 पेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद
गेल्या 24 तासात 37,566 नव्या रुग्णांची नोंद
देशात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट होऊन ही संख्या 5,52,659
उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्णसंख्येच्या 1.82%
देशात आतापर्यंत एकूण 2,93,66,601 रुग्ण कोरोनामुक्त
गेल्या 24 तासात 56,994 जण बरे झाले
सलग 47 व्या दिवशी दैनंदिन नव्या रुग्णांपेक्षा दैनंदिन बरे होणाऱ्यांची संख्या जास्त
रुग्ण बरे होण्याचा दर 96.87% झाला आहे.
साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर 5% पेक्षा कमी झाला असून सध्या हा दर 2.74%
दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 2.12%, सलग 22 व्या दिवशी हा दर 5% पेक्षा कमी
चाचण्यांच्या क्षमतेत अधिक वाढ झाली असून एकूण 40.81 कोटी चाचण्या करण्यात आल्या.
राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत आतापर्यंत लसींच्या 32.90 कोटी मात्रा देण्यात आल्या.
***
S.Tupe/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1731119)
आगंतुक पटल : 227
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam