पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सर्वांना विनामूल्य लस देण्याच्या कटीबद्धतेचा केला पुनरुच्चार
प्रविष्टि तिथि:
28 JUN 2021 12:11PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, लसीकरण मोहिमेला गती देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले आहे.
“भारताची लसीकरण मोहिम गतीमान होत आहे! ज्यांनी ही मोहिम गतिमान करण्यासाठी प्रयत्न केले आहेत, त्या सर्वांचे अभिनंदन. 'सर्वांसाठी लस, विनामूल्य लस' यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. सबको व्हँक्सीन, मुफ्त व्हँक्सीन.", असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.
***
ST/SP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1730847)
आगंतुक पटल : 280
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam