पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऋषी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.

Posted On: 27 JUN 2021 12:13PM by PIB Mumbai

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले,''ऋषी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली. आपल्या व्यापक कार्याद्वारे त्यांनी भारतीय संस्कृतीची महानता प्रदर्शित केली.  त्यांनी लिहिलेले वंदे मातरम, आम्हाला नम्रतेने भारताची सेवा करण्यासाठी आणि आमच्या सहकारी भारतीयांना सक्षम करण्याच्या दृष्टीने स्वतःला झोकून देण्यासाठी प्रेरित करते''   

***

MC/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1730677) Visitor Counter : 230