आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 अद्ययावत माहिती
प्रविष्टि तिथि:
23 JUN 2021 9:14AM by PIB Mumbai
देशभरात गेल्या 24 तासांत एकूण 54.24 लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या
राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 29.46 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या
गेल्या 24 तासात 50,848 नव्या रुग्णांची नोंद
सक्रिय रुग्णसंख्येत घट होऊन ती 6,43,194 वर पोहचली; गेल्या 82 दिवसांत सर्वात कमी
देशात आतापर्यंत एकूण 2,89,94,855 जण बरे झाले आहेत
गेल्या 24 तासात 68,817 जण बरे झाले
सलग 41 व्या दिवशी दैनंदिन नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
बरे होण्याचा दर वाढून 96.56% वर पोहोचला
साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर 5% पेक्षा कमी असून सध्या हा दर 3.12%
दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 2.67%, सलग 16 व्या दिवशी हा दर 5% पेक्षा कमी
चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ; एकूण – 39.59 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत
***
एचएफडब्ल्यू/कोविड राज्य निहाय स्थिती/23 जून 2021/1
STupe/SampadaP/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1729629)
आगंतुक पटल : 229
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Urdu
,
English
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam