आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ची ताजी माहिती.
प्रविष्टि तिथि:
21 JUN 2021 9:15AM by PIB Mumbai
भारतातील सक्रीय रुग्णसंख्येत घट होऊन ती 7,02,887 वर पोहचली
भारतात गेल्या 24 तासात 53,256 नव्या रुग्णांची नोंद. 88 दिवसातला नीचांक
देशात आतापर्यंत 2,88,44,199 रुग्ण बरे झाले
गेल्या 24 तासात 78,190 रुग्ण बरे झाले
सलग 39 व्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक
बरे होण्याचा दर वाढून 96.36% वर
साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर 5% पेक्षा कमी, सध्या तो 3.32% वर
दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 3.83%, सलग 14 व्या दिवशी तो 5% पेक्षा कमी
चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ; एकूण – 39.24 कोटी चाचण्या करण्यात आल्या
देशव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत आतापर्यंत 28.00 कोटी लसींच्या मात्रांचे वाटप
***
STupe/VGhode/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1728986)
आगंतुक पटल : 153
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam