पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी तेलंगणातील जनतेला राज्य स्थापनादिनानिमित्त दिल्या शुभेच्छा
Posted On:
02 JUN 2021 9:35AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणाच्या जनतेला राज्य स्थापनादिनाच्या निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले,
" तेलंगण राज्याच्या स्थापनादिनाच्या निमित्ताने तेलंगणाच्या जनतेला माझ्या शुभेच्छा! तेलंगणा राज्याची संस्कृती अनुपमेय असून, अनेक क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या श्रमिकांचे आशिर्वाद या राज्याला लाभले आहेत.
राज्यातील जनतेच्या आरोग्यासाठी आणि समृध्दीसाठी मी प्रार्थना करतो.
***
Jaodevi PS/SP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1723626)
अभ्यागत कक्ष : 200
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam