आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड- 19 संदर्भात अद्ययावत माहिती
प्रविष्टि तिथि:
31 MAY 2021 9:30AM by PIB Mumbai
भारतात 1.52 लाख या गेल्या 50 दिवसातल्या सर्वात कमी दैनंदिन रुग्णसंख्येची नोंद झाली असून नव्या रुग्णांच्या संख्येचा घटता कल जारी आहे.
देशात उपचाराधीन रुग्णसंख्येत आणखी घट होऊन ही संख्या 20,26,092 झाली आहे.
गेल्या 24 तासात उपचाराधीन रुग्णसंख्येत 88,416 ने घट.
देशात आतापर्यंत 2,56,92,342 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
गेल्या 24 तासात 2,38,022 रुग्ण कोरोना मुक्त.
सलग 18 व्या दिवशी, दैनंदिन नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त
रुग्ण बरे होण्याच्या दरात वाढ होऊन हा दर 91.60% इतका
सध्या साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर 9.04%
दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 9.07%, सलग 7 व्या दिवशी हा दर 10 % पेक्षा कमी
चाचण्यांच्या क्षमतेत वाढ- आतापर्यंत एकूण 34.48 कोटी चाचण्या करण्यात आल्या.
राष्ट्रीय लसीकरण अभियानांतर्गत आतापर्यंत 21.3 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या.
***
Jaidevi PS/Nilima C/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1723048)
आगंतुक पटल : 215
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam