आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 अद्ययावत माहिती

Posted On: 29 MAY 2021 9:17AM by PIB Mumbai

1.73 लाख नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद; घसरणीचा कल कायम

 

गेल्या 45 दिवसातली सर्वात कमी दैनंदिन रुग्णसंख्या

 

भारतातील सक्रिय रुग्णसंख्येत घट होऊन ती 22,28,724

 

गेल्या 24 तासात सक्रिय रुग्णसंख्येत 1,14,428 ने घट

 

आतापर्यंत 2,51,78,011 लोक बरे झाले

 

गेल्या 24 तासात 2,84,601 रुग्ण बरे झाले

 

सलग 16 व्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक

 

बरे होण्याचा दर वाढून 90.80% वर पोहोचला

 

साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर सध्या 9.84%

 

दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 8.36%, सलग पाचव्या दिवशी तो 10% पेक्षा कमी

 

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत देशात आतापर्यंत कोविड -19 प्रतिबंधक लसींच्या 20.89 कोटींपेक्षा अधिक मात्रा देण्यात आल्या

 

चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ; आतापर्यंत एकूण 34.1 कोटी चाचण्या

***

ST/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1722625) Visitor Counter : 152