पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीकुमार बॅनर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला
प्रविष्टि तिथि:
23 MAY 2021 8:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 मे 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीकुमार बॅनर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले, "डॉ श्रीकुमार बॅनर्जी भारतीय विज्ञान क्षेत्रातील विशेषतः अणु ऊर्जा आणि धातुशास्त्रातील योगदानाबद्दल सदैव स्मरणात राहतील. ते एक उत्कृष्ट मार्गदर्शक आणि संस्था निर्माता होते. त्यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना. ओम शांती."
* * *
S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1721146)
आगंतुक पटल : 249
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam