पंतप्रधान कार्यालय
केरळच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल पिनारायी विजयन यांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले
प्रविष्टि तिथि:
20 MAY 2021 5:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 मे 2021
केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल पिनाराय विजयन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले, " @vijayanpinarayi मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल आणि दुसरा कार्यकाळ सुरू केल्याबद्दल अभिनंदन."
* * *
Jaydevi PS/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1720334)
आगंतुक पटल : 216
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam