पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी सुनील जैन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला

प्रविष्टि तिथि: 15 MAY 2021 11:04PM by PIB Mumbai

एका  ट्वीट मध्ये पंतप्रधान म्हणाले -

“सुनील जैन, तुम्ही खूप लवकर आम्हाला सोडून गेलात. तुमचे वृत्तपत्रातील लेख वाचणे आणि विविध मुद्द्यांवर तुमची मोकळेपणाने आणि अंतर्दृष्टीने मांडलेले विचार आता ऐकता येणार नाहीत . तुम्ही प्रेरणादायक कार्य मागे सोडून गेला आहात. तुमच्या दुःखद निधनाने आज पत्रकारितेची मोठी हानी झाली आहे .  शोकाकुल कुटुंबीय आणि मित्रांप्रति माझ्या शोकसंवेदना  व्यक्त करतो.  ओम शांति."

 

***

 

Jaidevi PS/Sushama K/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1720207) आगंतुक पटल : 162
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Malayalam