पंतप्रधान कार्यालय
प्राध्यापक एस टीकेन सिंह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
13 MAY 2021 11:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 मे 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, प्राध्यापक एस टीकेन सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
‘भाजपचे मणिपूर प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक एस टीकेन सिंह यांच्या निधनाने दुःख झाले. मेहनती कार्यकर्ता म्हणून ते सदैव स्मरणात राहतील, मणिपूरमध्ये त्यांनी पक्ष बळकट केला. अनेक समाजसेवी उपक्रमातही त्यांचा सहभाग होता. त्यांचे कुटुंबीय आणि समर्थक यांच्या दुःखात आपण सहभागी आहोत. ओम शांती’ असे पंतप्रधानांनी ट्वीटर संदेशात म्हटले आहे.
* * *
S.Tupe/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1718626)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam