वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

कोविड-19 महामारीच्या प्रतिबंधासाठीच्या खरेदी नियमात शिथिलता

Posted On: 14 MAY 2021 11:46AM by PIB Mumbai

सार्वजनिक खरेदीसाठी मेक इन इंडिया उत्पादनाला प्राधान्य देण्याच्या 2017 च्या आदेशातून केंद्र सरकारने कोविड-19महामारीच्या प्रतिबंधासाठी आवश्यक असणाऱ्या सार्वजनिक खरेदीला वगळले आहे.

उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने हा आदेश जारी केला आहे. वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की वरील सवलत 30.09.2021 पर्यंत लागू असेल.

***

ST/VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1718558) Visitor Counter : 222