पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी देशवासीयांना दिल्या ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
14 MAY 2021 8:33AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना ईद-उल-फित्र निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे:
"ईद-उल-फित्र च्या शुभ प्रसंगी शुभेच्छा. मी सगळ्यांच्या उत्तम आरोग्य आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो. आपण एकजुटीनं संयुक्त प्रयत्नांनी या जागतिक महामारीवर मात करु शकतो आणि मानव कल्याणासाठी अग्रेसर होण्याकरिता काम करु शकतो.
ईद मुबारक!"
*****
ST/VG/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1718552)
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam