पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी परशुराम जयंती निमित्त जनतेला दिल्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 14 MAY 2021 8:28AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परशुराम जयंती निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.


आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधानांनी म्हटलं आहे :

"भगवान परशुराम यांच्या जयंतीच्या पवित्र दिवसाप्रसंगी सर्व देशवासीयांना शुभेच्छा"

***

ST/VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1718518) आगंतुक पटल : 189
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam