पंतप्रधान कार्यालय
ज्येष्ठ पत्रकार शेष नारायण सिंह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
प्रविष्टि तिथि:
07 MAY 2021 11:21AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ पत्रकार शेष नारायण सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
पत्रकारिता क्षेत्रात दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल शेष नारायण सिंह नेहमी स्मरणात राहतील असे पंतप्रधान म्हणाले. मोदी यांनी त्यांच्या कुटुंबियांप्रती शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.
***
Jaidevi PS/Sushama K/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1716711)
आगंतुक पटल : 224
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam