पंतप्रधान कार्यालय

कोविड-19 च्या लढ्यात सैन्यदलांच्या योगदानाबद्दल पंतप्रधानांचे गौरवोद्गार

Posted On: 06 MAY 2021 7:14PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड-19 च्या लढ्यात भारतीय सैन्यदले देत असलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांचे कौतुक केले आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या बाबत, अदृश्य शत्रूशी लढा :संरक्षण मंत्रालयाचा कोविड-19 महामारीच्या उद्रेकावर प्रतिसाद या शीर्षकाचा विशेष लेख लिहिला आहे. या लेखाचा संदर्भ देत, पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की –‘जल, थल आणि नभ. आपल्या तिन्ही दलांनी कोविड-19 विरुद्धचा लढा बळकट करण्यासाठीच्या प्रयत्नांत कुठेही कसूर केलेली नाही.

'Jal', 'Thal' and 'Nabh'...our armed forces have left no stone unturned in strengthening the fight against COVID-19. https://t.co/JOcRRrhJgR

— Narendra Modi (@narendramodi) May 6, 2021

***

M.Chopade/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1716578) Visitor Counter : 22