पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी चौधरी अजित सिंह यांच्या निधनाबद्दल व्यक्त केल्या शोक संवेदना

Posted On: 06 MAY 2021 10:31AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी केंद्रीय मंत्री चौधरी अजितसिंह  जी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे

पंतप्रधानांनी एका ट्विटमध्ये,  चौधरी अजितसिंह  जी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख  व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी ते  समर्पित राहिले  आणि केंद्र सरकारमधील विविध विभाग त्यांनी समर्थपणे सांभाळले , अशा शब्दात पंतप्रधांनांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. श्री. मोदीं यांनी  त्यांच्या कुटूंबियांबद्दल आणि चाहत्यांप्रती  संवेदना व्यक्त केल्या आहेत. 

***

JPS/Sonal C/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1716428) Visitor Counter : 131