पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांची आसामच्या मुख्यमंत्र्यांशी भूकंपासंदर्भात चर्चा; सर्व प्रकारच्या मदतीचे पंतप्रधानांचे आश्वासन

प्रविष्टि तिथि: 28 APR 2021 9:38AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याशी राज्यातील काही भागात झालेल्या भूकंपासंदर्भात चर्चा केली.


एका ट्विटमध्ये मोदी म्हणालेः


“आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवालजी यांच्याशी राज्यातील काही भगात झालेल्या भूकंपांसंदर्भात माझे संभाषण झाले. केंद्राकडून सर्व शक्य मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. मी आसाममधील जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो. ”


****

ST/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1714518) आगंतुक पटल : 314
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam