पंतप्रधान कार्यालय
अभिनेता विवेक यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
प्रविष्टि तिथि:
17 APR 2021 5:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 एप्रिल 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनेता विवेक यांच्या अकाली निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
"प्रसिद्ध अभिनेते विवेक यांच्या अकाली निधनाने अनेकांना दु:ख झाले आहे. त्यांचा विनोदी अभिनय आणि संवादांनी लोकांचे मनोरंजन केले. चित्रपट तसेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांना पर्यावरण आणि समाजाबद्दल असणारी चिंता नेहमीच दिसून आली आहे. त्यांचे कुटुंब, मित्र आणि प्रशंसकांप्रती मी माझ्या भावना व्यक्त करतो. ओम शांती," असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर वरील संदेशात म्हंटले आहे.
* * *
Jaydevi PS/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1712435)
आगंतुक पटल : 302
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam