पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी नवसंवत्सराच्या नागरीकांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 13 APR 2021 2:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 एप्रिल 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  नवसंवत्सराच्या शुभ मुहूर्तावर नागरीकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

श्री मोदींनी आपल्या ट्विटरवर शुभेच्छा दिल्या आणि सर्वांच्या सौख्यासाठी प्रार्थना केली.

 

Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1711430) Visitor Counter : 162