पंतप्रधान कार्यालय

बैसाखीनिमित्त पंतप्रधानांकडून जनतेला शुभेच्छा

Posted On: 13 APR 2021 9:05AM by PIB Mumbai

बैसाखीच्या शुभदिनाचे औचित्य साधून पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

ट्विटरवरून दिलेल्या शुभेच्छासंदेशात पंतप्रधान म्हणतात, "हा मंगलमय सण प्रत्येकाच्या आयुष्यात सुखसमृद्धी घेऊन येवो ! निसर्गाशी आणि परिश्रम घेणाऱ्या शेतकऱ्यांशी या सणाचे एक विशेष नाते आहे. आपली शेते सुजल-सुफल होवोत आणि आणि आपल्या पृथ्वीची काळजी घेण्याची प्रेरणा या सणाकडून आपल्याला मिळो !" 

 

***

JPS/SP/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1711395) Visitor Counter : 184