पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी इटावा येथील रस्ते अपघातात मृत्यू झालेल्यांप्रती व्यक्त केला शोक
Posted On:
10 APR 2021 9:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 एप्रिल 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटावा, उत्तर प्रदेश येथील रस्ते अपघातातील मृतांप्रती शोक व्यक्त केला आहे. त्यांनी अपघातातील मृत व्यक्तींच्या आप्तांप्रती तीव्र शोक व्यक्त केला आहे आणि जखमी लवकर बरे व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1710942)
अभ्यागत कक्ष : 204
Read this releasein:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam