पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी कोविड -19 लसीची दुसरी मात्रा घेतली

Posted On: 08 APR 2021 9:29AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोविड-19 लसीची दुसरी मात्रा घेतली.

एका ट्विटमध्ये  मोदी म्हणाले " आज एम्समध्ये मी  कोविड-19 लसीची दुसरी मात्रा घेतली.

विषाणूवर मात करण्यासाठी आपल्याकडे असलेल्या काही मोजक्या  मार्गांपैकी  लसीकरण एक आहे .

जर तुम्ही लस घेण्यास पात्र असाल तर लवकरच लस घ्या . CoWin.gov.in वर नोंदणी करा. "

***

MC/SK/CY

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 (Release ID: 1710345) Visitor Counter : 304