पंतप्रधान कार्यालय
गुड फ्रायडेचा दिवस आपल्याला येशू ख्रिस्ताचा संघर्ष आणि त्यागाची आठवण करून देतो : पंतप्रधान
Posted On:
02 APR 2021 8:27AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येशू ख्रिस्ताला दयाभावनेचे परिपूर्ण मूर्त स्वरूप असे संबोधले आहे.
पंतप्रधानांनी गुड फ्रायडे निमित्त पाठविलेल्या ट्वीट संदेशात म्हटले आहे की, “गुड फ्रायडेचा दिवस आपल्याला येशू ख्रिस्ताचा संघर्ष आणि त्यागाची आठवण करून देतो. दयाभावनेचे परिपूर्ण मूर्त रूप असलेल्या ख्रिस्ताने गरजू लोकांची सेवा करण्यासाठी आणि आजारी लोकांना रोगमुक्त करण्यासाठी स्वतःला वाहून घेतले होते.”
****************
Jaydevi PS/SC/CY
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1709162)
अभ्यागत कक्ष : 284
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam