पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान श्री एच डी देवगौडा यांच्याशी केली बातचीत

Posted On: 31 MAR 2021 2:42PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान श्री. एच. डी. देवगौडा यांच्याशी बातचीत केली  आणि त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, "माजी पंतप्रधान श्री @ एच_डी_देवगौडाजी यांच्याशी माझी बातचीत झाली आणि त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या प्रकृतीची विचारपूस केली.  त्यांच्या त्वरित प्रकृतीस्वास्थ्यासाठी माझी  प्रार्थना."

Spoke to former PM Shri @H_D_Devegowda Ji and enquired about his and his wife’s health. Praying for their quick recovery.

— Narendra Modi (@narendramodi) March 31, 2021

***

Jaydevi PS/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1708682) Visitor Counter : 230