पंतप्रधान कार्यालय

राजस्थान राज्याच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या जनतेला शुभेच्छा

Posted On: 30 MAR 2021 8:10AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान राज्याच्या स्थापना दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

‘समृध्द संस्कृती आणि वैभवशाली परंपरेसाठी ओळखल्या जाणाऱ्या   राजस्थानच्या सर्व बंधू-भगिनींना स्थापना दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा,’ असे पंतप्रधानांनी ट्वीट संदेशात म्हटले आहे.

 

अपनी समृद्ध संस्कृति और वैभवशाली विरासत के लिए विख्यात राजस्थान के सभी भाइयों और बहनों को राजस्थान दिवस की बहुत-बहुत शुभकामनाएं।

— Narendra Modi (@narendramodi) March 30, 2021

***

JPS/NC/DY

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1708370) Visitor Counter : 181