पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांची बांगलादेशातील सत्ताधारी आघाडीतील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी भेट
प्रविष्टि तिथि:
26 MAR 2021 4:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 मार्च 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशाच्या दोन दिवसाच्या भेटीवर आले असून त्यानिमित्ताने त्यांची बांगलादेशातील सत्ताधारी आघाडीतील 14 राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आणि त्यांच्या संयोजकांनी भेट घेतली.दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी दोन्ही देशांसंबंधित विविध विषय, हा यावेळी झालेल्या बैठकीतील चर्चेचा केंद्रबिंदू होता.

Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1707825)
आगंतुक पटल : 212
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
हिन्दी
,
English
,
Urdu
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam