पंतप्रधान कार्यालय
बांगलादेशातील विविध समुदायांच्या नेत्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
Posted On:
26 MAR 2021 4:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 मार्च 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशाच्या दोन दिवसाच्या भेटीवर आले असून त्यानिमित्ताने त्यांची बांगलादेशातील विविध समुदायांच्या नेत्यांनी भेट घेतली,ज्यात बांगलादेशातील अल्पसंख्यांक समुदायाचे चे प्रतिनिधी, बांगलादेश मुक्तीयोध्दे (मुक्तीजोध्दाज), भारताचे मित्र (फ्रेन्डस् ऑफ इंडिया) आणि तरुण प्रसिद्ध व्यक्तींचा(यूथ आयकॉन) यांचा समावेश होता.



Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1707814)
अभ्यागत कक्ष : 330
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam