पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी दिल्या नवरोजच्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
20 MAR 2021 1:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 मार्च 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला नवरोजच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले, “नवरोज मुबारक! हे वर्ष सर्वांना आनंदी, उत्तम आरोग्याचे आणि भरभराटीचे जावो यासाठी प्रार्थना."
S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1706258)
आगंतुक पटल : 240
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam