पंतप्रधान कार्यालय
हिमाचल प्रदेशातल्या चंबा इथल्या बस दुर्घटनेतल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त
प्रविष्टि तिथि:
10 MAR 2021 8:59PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातल्या चंबा इथल्या बस दुर्घटनेतल्या जीवित हानीबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
हिमाचल प्रदेशातल्या चंबा इथे बस दरीत कोसळल्याचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. या अपघातातल्या जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो अशी सदिच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.
हिमाचल प्रदेश के चंबा में एक बस के खाई में गिर जाने के समाचार से अत्यंत दुख पहुंचा है। इस दुर्घटना में जिन लोगों को अपनी जान गंवानी पड़ी है, मैं उनके परिजनों के प्रति संवेदना व्यक्त करता हूं। इसके साथ ही हादसे में घायल लोगों के शीघ्र स्वस्थ होने की कामना करता हूं: PM
— PMO India (@PMOIndia) March 10, 2021
***
M.Chopade/N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1703974)
आगंतुक पटल : 162
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam