पंतप्रधान कार्यालय

उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी  तीरथसिंग रावत यांचे अभिनंदन केले

Posted On: 10 MAR 2021 6:41PM by PIB Mumbai

 

 

तीरथसिंग रावत यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

"उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल तीरथसिंग रावत यांचे अभिनंदन. त्यांना  प्रशासकीय व संघटनात्मक कामाचा दांडगा अनुभव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्य प्रगतीची नवीन उंची गाठेल याचा मला विश्वास आहे, असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर वरील संदेशात म्हंटले आहे.

Congratulations to Shri @TIRATHSRAWAT on taking oath as the Chief Minister of Uttarakhand. He brings with him vast administrative and organisational experience. I am confident under his leadership the state will continue to scale new heights of progress.

— Narendra Modi (@narendramodi) March 10, 2021

****

M.Chopade/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1703912) Visitor Counter : 135