पंतप्रधान कार्यालय

अजमेर शरीफ दर्ग्यावर पंतप्रधानांकडून चादर

प्रविष्टि तिथि: 15 FEB 2021 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती यांच्या 809 व्या उरुसानिमित्त अजमेर शरीफ दर्गा येथे अर्पण करण्यासाठी चादर दिली.

ख्वाजा मोइनुद्दीन चिस्ती यांच्या 809 व्या उरुसानिमित्त अजमेर शरीफ दर्गा येथे अर्पण करण्यासाठी चादर देत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

 

M.Chopade/V.Joshi/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1698210) आगंतुक पटल : 221
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam