पंतप्रधान कार्यालय
आंध्र प्रदेशातील करनूल येथील रस्ते अपघातातील मृतांबाबत पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
Posted On:
14 FEB 2021 12:31PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशाच्या करनूल जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे.
ट्विटद्वारे पंतप्रधान म्हणाले, ``आंध्रप्रदेशमध्ये करनूल येथे झालेला रस्ते अपघात अतिशय दुःखदायक घटना आहे. या दुःखद घटनेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याप्रती माझ्या सहवेदना आहेत. यातील जखमी लवकरात लवकर बरे होवोत, अशी मी आशा करतो.``
The road accident in Andhra Pradesh’s Kurnool district is saddening. In this hour of sadness, my thoughts are with those who lost their loved ones. I hope that the injured recover at the earliest: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 14, 2021
ఆంధ్రప్రదేశ్లోని కర్నూలు జిల్లాలో జరిగిన రోడ్డు ప్రమాదం విచారకరం. ఈ విషాద సమయంలో ఆత్మీయులను కోల్పోయిన వారితో నా ఆలోచనలు ఉంటాయి. గాయపడిన వారు త్వరగా కోలుకోవాలని ఆశిస్తున్నా: ప్రధాన మంత్రి @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 14, 2021
Jaydevi PS/S.Shaikh/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1697893)
Visitor Counter : 187
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam