पंतप्रधान कार्यालय

राष्ट्रीय मतदार दिनी पंतप्रधानांकडून निवडणूक आयोगाची प्रशंसा

प्रविष्टि तिथि: 25 JAN 2021 12:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जानेवारी 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निवडणूक आयोगाची प्रशंसा केली आहे.

राष्ट्रीय मतदार दिन म्हणजे लोकशाहीची वीण मजबूत करण्यासाठी आणि निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी आयोगाच्या उल्लेखनीय योगदानाचे कौतुक करण्याचे औचित्य आहे. विशेषतः तरुणांमध्ये मतदार नोंदणी सुनिश्चित करण्याच्या गरजेबद्दल जागरूकता पसरविण्याचा हा दिवस आहे असे पंतप्रधान म्हणाले.

 

U.Ujgare/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1692096) आगंतुक पटल : 213
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam