पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील नागरिकांना राज्य स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा
Posted On:
24 JAN 2021 3:08PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशच्या नागरिकांना त्यांच्या राज्यस्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्विटमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे की, ``उत्तर प्रदेशाच्या स्थापना दिनानिमित्त राज्यातील सर्व लोकांना हार्दिक शुभेच्छा. त्याग, तप, परंपरा आणि संस्कृतीची पवित्र भूमी असलेले हे राज्य आज आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावत आहे. माझी इच्छा आहे की चोहोबाजूंनी विकाच्या दिशेने अग्रेसर असलेला हा प्रदेश अशाच प्रकारे नवनवीन सर्वोच्च शिखरे गाठत राहो.``
उत्तर प्रदेश के स्थापना दिवस पर राज्य के सभी लोगों को हार्दिक शुभकामनाएं। त्याग, तप, परंपरा और संस्कृति की पावन भूमि रहा यह राज्य आज आत्मनिर्भर भारत के निर्माण में महत्वपूर्ण भूमिका निभा रहा है। मेरी कामना है कि चौतरफा विकास की ओर अग्रसर यह प्रदेश यूं ही नई ऊंचाइयों को छूता रहे।
— Narendra Modi (@narendramodi) January 24, 2021
Jaydevi PS/S.Shaikh/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1691860)
Visitor Counter : 144
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada